Showing posts with label गौरी. Show all posts
Showing posts with label गौरी. Show all posts

दिशा दिशा - गौरी

April 03, 2017
दिशा दिशा नयन पारखती , जगण्याची आशा हिच भावती , भासामागुनी मन हे धावती , अर्पुणेतली पुर्नता शोधांती . गौरी -

दिवसागणिक - गौरी

April 01, 2017
दिवसागणिक मन अधुर होते , वाटेकडे   तुझ्या नयन लागले , येशील तु आशा मनी जागते , मन मयुर होउनी   नाचते . गौरी -

ग्रिष्म - गौरी

April 01, 2017
ग्रिष्माची चाहुल   लागता , गुलमोहरा हर्ष जाहला , जीवनी तुझे आगमन होता , ह्रुदयी माझ्या मोरपिसारा फुलला . गौरी
@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.