मला नाही अावडत - लक्ष्मीकांत

मला नाही अावडत
तुला अस दिवसात बांधायला
सबंध अायुष्याच तुला देण लागतोय
आत्ताच कुठे समजलय या भाबड्या मनाला...!
#लक्ष्मीकांत

1 comment:

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.