गळ्यातले तुटले - गौरी



गळ्यातले तुटले ओटीत पडले,
सख्या तुझ्या प्रितीत भुलले,
नयनाने  नयनास उत्तर दिले,
अवचित या प्रेमी जगासी विसरले.
गौरी

No comments

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.