परिक्षा - माधवी

परीक्षा हे जीवन आपुले
विद्यार्थांचे पेपर घेतले
तपासण्या ते मी गुंतते
चारोळ्यांपासून दूर जाते
डोक्यात असतो एकच विचार
संपवु पेपर होऊ पसार
त्यातून माझी सुटकाच नाही😩
करते तपासण्याची घाई
कधी एकदा पेपर संपेल
अनं कवितेत मी पुन्हा गुंतेल
#माधवी

1 comment:

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.