तुझ्यातच - लक्ष्मीकांत

तुझ्यातच पुर्णत्व माझे,
तुझ्यानेच संपुर्णता
शरीर दोन जरी
श्वासात सामावली एकरुपता...!
@ लक्ष्मीकांत

No comments

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.