दिशा दिशा - गौरी

दिशा दिशा नयन पारखती,
जगण्याची आशा हिच भावती,
भासामागुनी मन हे धावती,
अर्पुणेतली पुर्नता शोधांती.
गौरी-

No comments

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.