मराठी कविता आणि चारोळ्या - माझी लेक Ebook July 06, 2017 “मराठी चारोळ्या आणि कविता” व्हाट्सॲप समू हाच्या पहिल्या वर्षपूर्ती निमित्त “माझी लेखणी” ई-काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येत आहे. ई- का...
तुझ्यातच - लक्ष्मीकांत April 03, 2017 तुझ्यातच पुर्णत्व माझे , तुझ्यानेच संपुर्णता शरीर दोन जरी श्वासात सामावली एकरुपता ...! @ लक्ष्मीकांत
दिशा दिशा - गौरी April 03, 2017 दिशा दिशा नयन पारखती , जगण्याची आशा हिच भावती , भासामागुनी मन हे धावती , अर्पुणेतली पुर्नता शोधांती . गौरी -
नको गुरफटू - मंथन April 03, 2017 नको गुरफटू भूतकाळात मी मनाला समजावले ... एक प्रश्न विचारून त्याने आज मलाच आजमावले # मंथन