दिवसागणिक - गौरी

दिवसागणिक मन अधुर होते,
वाटेकडे  तुझ्या नयन लागले,
येशील तु आशा मनी जागते,
मन मयुर होउनी  नाचते.
गौरी-

1 comment:

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.