स्वप्नी माझ्या - प्रमोद

स्वप्नी माझ्या तु रंगली
निशा मज तुझ्या कैफाची झाहली
बहर प्रीती चा नव्याने बहरला
रातराणी चा परिमळ सर्वञ दरवळला
पहाट वाटा दवबिंदू भिजलल्या
सडा प्राजक्तताचा दारी तुझा बहरला
साखरझोपेतला स्पर्श तुझा
मनास सुखावूनी गेला
मनास सुखावूनी गेला

#प्रमोद मोघे

No comments

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.