ग्रिष्म - गौरी

ग्रिष्माची चाहुल  लागता,
गुलमोहरा हर्ष जाहला,
जीवनी तुझे आगमन होता,
ह्रुदयी माझ्या मोरपिसारा फुलला.
गौरी

1 comment:

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.