परीक्षा - गौरी

परीक्षा हे जीवन आपुले,
रोज नवे प्रश्न पुढयात ते,
रोज नवी शोधतो उत्तरे,
रोजच गवसते ते अनुभव ते.
गौरी

No comments

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.