नको गुरफटू - मंथन

नको गुरफटू भूतकाळात
मी मनाला समजावले...
एक प्रश्न विचारून त्याने
आज मलाच आजमावले
#मंथन

No comments

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.