परिक्षा - माधवी
परीक्षा हे जीवन
आपुले
विद्यार्थांचे
पेपर घेतले
तपासण्या ते मी
गुंतते
चारोळ्यांपासून
दूर जाते
डोक्यात असतो एकच
विचार
संपवु पेपर होऊ
पसार
त्यातून माझी सुटकाच
नाही😩
करते तपासण्याची घाई
कधी एकदा पेपर
संपेल
अनं कवितेत मी
पुन्हा गुंतेल
#माधवी
NICE MAM
ReplyDelete